गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक गोरख भामरे गोंदिया यांचे सूचनेप्रमाणे अभय डोंगरे पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी यांचे मार्गदर्शनात विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे पोलीस स्टेशन देवरी यांनी स्वतः सहभाग घेऊन हिंदू बांधवांच्या गणेशोत्सव मंडळाकडून तसेच दिनांक 5 सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद साजरा करण्यात येत असून उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता देवरी शहरात पोलीस