राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील 18 एकर परिसरात आज गुरुवारी सकाळी अगामी होणाऱ्या गणेशोत्सव ,ईद ए मिलाद, बैल पोळा आदि सणाच्या अनुषंघाने दंगा काबु प्रात्यक्षिक करण्यात आले. डीवायएसपी जयदत भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सुदाम शिरसाट, राजेंद्र जाधव, संदीप मुरकुटे समाधान पडोळ, गणेश वाघमारे आदिंसह 30 अमंलदार ,अग्निशमन पथक, वैदयकीय पथक आदिंनी यामधे सहभाग घेतला आहे.