औरंगजेबाचा गुणगान गाणाऱ्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी माजी आमदार असिफ शेख यांच्याबाबत केले आहे औरंगजेबाचे गुणगान गाणाऱ्यांनी भारत सोडून पाकिस्तानला जावे असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी प्रसार माध्यमांची बोलताना दिलाय