कळवण तालुक्यातील मार्कंडेश्वर पर्वतावर भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आल्याचे माहिती प्रसिद्धी माध्यमांना पत्र काढून माहिती दिली आहे . उद्या ऋषिपंचमी निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने मार्कंडेश्वर पर्वतावरती मार्कंडेश्वरांचे दर्शनासाठी जात असतात . परंतु कडवंचे प्रांताधिकारी आक्रूरी नरेश यांनी पत्र काढून प्रवेश मनाई केले आहे .