अखिल भारतीय भष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्यूमन राइट्स च्या पदाधिकारी यांनी चाळीसगाव येथील राज्य परिवहन चे आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले मानव विकास योजनेअंतर्गत असलेल्या बसेस प्रवासी वाहतूक करताना आढळून विद्यार्थिनींचे हाल शिक्षण अधिकारी यांचे दुर्लक्ष