Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगापूर: बाजारतळ परिसरातून रोख रक्कम व मोबाईल लंपास गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल

Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 30, 2025
दिनाक 27/09/2025 रोजीचे 01.30 ते 02.00 वाजेच्या सुमारास बाजारतळ गंगापुर ता गंगापुर येथुन बाजारातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने एकाच्या खिश्यातील रोख रक्कम 30000/- रुपये व एक छोटा मोबाईल असा एकूण 31,000/- रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वताचे फाय‌द्यासाठी लबाडीचे ईरा‌द्याने चोरुन नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us