Install App
syedmujeebuddin
This browser does not support the video element.
यवतमाळ: जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींची अनुकंपा प्रारुप यादी प्रसिद्ध
Yavatmal, Yavatmal | Aug 30, 2025
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगर पंचायतींची गट क संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची प्रारूप सामायिक प्रतीक्षासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचिवर आक्षेप, हरकती असल्यास संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतींच्या ठिकाणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!