आज दिनांक 3 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास मुंबई राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे मुंबई युवकाध्यक्ष अडवोकेट अमोल मातेले यांनी मुंबईमध्ये साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे आरोग्य विभाग मुंबईकरांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असून तात्काळ उपाययोजना पालिकेने यावर कराव्या अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल असा इशारा पालिकेला मुंबई युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ऍडव्होकेट अमोल मातेले यांनी दिला.