श्रीगणेशाच्या आगमनानंतर दहा दिवसांच्या प्रतिष्ठाने नंतर लाडक्या गणरायाला निरोप देत असताना पुसद शहरातील वातावरण भक्तिमय झालेले बघायला मिळाले. चोख पोलिस बंदोबस्तात दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री अंदाजे 9 वाजेपर्यंत अतिशय जल्लोषात भक्तिमय वातावरणात हा गणेशत्त्सव पार पडला.