Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: सजग सोलापूरकर समितीतर्फे डीजे मुक्त सोलापूरसाठी सात रस्ता येथून मानवी साखळी : शाळा महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

Solapur North, Solapur | Aug 28, 2025
सोलापुरात कायमस्वरूपी १०० टक्के डीजेवर बंदी आणावी या मागणीकरिता गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून सोलापुरातील विविध १२ शाळा महाविद्यालयातील २ हजार विद्यार्थी - विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला. डीजेमुक्त सोलापूर व्हावे याकरिता गुरुवारी सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us