वर्धा जिल्हातील अल्लीपूर येथील वृक्षमित्र दिनेश गुळघाने यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त खाली परिसरात अनेक प्रकारचे झाडे लावून गावांमध्ये सामाजिक संदेश दिला .गावामध्ये ऑक्सिजन पार्क तयार व्हावे याकरिता प्रत्येकाने वर्षातून एकदा वाढदिवसाच्या दिवशी झाड लावावे असे आव्हान आमच्या मित्र दिनेश गुळघाने यांनी केले गावामध्ये ऑक्सीजन पार्क निर्माण करण्यात येत आहे ऑक्सीजन पार्क होईल समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या उपयुक्त येईल अशाच पद्धतीचे झाडे