भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचा शर्ट ओढता-ओढता राऊतांचा लंगोट सुटला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीच्या निकालाने संजय राऊत यांच्या दाव्यांची हवा काढली. संजय राऊत सातत्याने दावा करत होते की, एनडीए आणि यूपीए यांच्यात फक्त ४० मतांचा फरक आहे. पण, निकाल पाहता हा फरक जवळपास १५० मतांचा होता.