Download Now Banner

This browser does not support the video element.

चिखली: चिखली शहरातील विविध समस्यांविषयी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आंदोलन व निवेदन #jansamasya

Chikhli, Buldhana | Jun 17, 2025
शिवसेना उबाठा ज्येष्ठ नेते प्रा.नरुभाऊ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख श्रीरामभाऊ झोरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या डफडे बजाव आंदोलनाने नगरपालिका प्रशासन झाले जागे!पदाधिकारी व कार्यकर्ते,महिला भगिनी व जनतेने मुख्याधिकाऱ्यांना आपल्या तक्रारी सांगितल्या!मुख्याधिकाऱ्यांनी शांततेने तक्रारी ऐकून घेऊन त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणार!असे ठोस आश्वासन देऊन मोर्चाची सांगता झाली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us