हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी हदगाव येथे सुषमा ताई नागेश पाटील यांचे दुःखद निधन झाल्याने खासदार नागेश पाटील यांची भेट घेऊन धीर दिला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर आप्तस्वकीय उपस्थित होते. अशी माहिती एक वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे