जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन, शहरातील महात्मा गांधी चौकात करण्यात आलं आंदोलन.. सरकारविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणला. आज दिनांक 10 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीने एकदिवसीय धरणे आंदोलन केलंय. शहरातील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक सुरक्षा विधेयक (महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक, 2024) महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केले असून महाराष्ट्र विधानसभेने त्य