चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथे मनपाच्या शाळा इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या भरत असलेल्या प्रज्वलित कानबाईंच्या मुख्याध्यापिकेच्या मनमानी कारभारामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रास सहन करावा लागला प्रज्वलित कानबाई चे मुख्याध्यापिका यांनी शाळेतील सुविधा पूर्ण करून द्या त्यानंतरच शाळेत प्रवेश घ्या अशा मनमानी हे का करत शाळेला कुलूप लावले यामुळे विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जावे लागले.