जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षकांची पुणे येथे बदली आज दि.04 बुधवार रोजी सायंकाळी सहा वा. च्या सुमारास प्रसिध्दीपत्रकाद्वारे मिळालेल्या माहीतीनुसार जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश बाबासाहेब घरबुडे यांची पुणे येथे बदली करण्यात आली आहे.सध्या राज्यातील वेगवेगळ्या विभागात रखडलेल्या बदली प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.या बदली प्रक्रियेत विनंती आणि प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहे .त्यानूसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांच्या सुद्