रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम कोरणी येथील नातेवाइकांमधील किरकोळ वादातून प्रौढाला शिवीगाळ व काठीने मारहाण करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि.२५) सायंकाळी ४:४५ वाजता दरम्यान घडली.हरेलाल लालाजी चौहान (५२, रा. कोरणी) हे घरासमोर उभे असताना त्यांचा नातेवाईक अक्षय दयाराम चौहान (२५, रा. कोरणी) याने कोणतेही कारण नसताना त्यांना शिवीगाळ केली. यावर हरेलाल यांनी ‘तू शिवीगाळ का करतोस?’ असे विचारल्यावर आरोपीने हातातील काठीने वार केला. काठीचा प्रहार हरेलाल यां