सोमेश्वर गणेशोत्सव मंडळ यांच्या वतीने श्रमिक पत्रकार भवन येथे आज दिनांक 25 ऑगस्ट दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते यात विशाल रमेश करा विशाल ठाकरे सुरेश कोठाळे सुरेश कचवे मोरेश्वर द्रवेकर मनी शिवणकर उमेश पाथरकर कार्तिक सामंदीकर सोमेश्वर गणेश उत्सव मंडळ साई रितेश साईनगर यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली.