जालन्याचे अंबड पंचायत समिती कार्यालय अंतर्गत एक दिवस गावकऱ्यासोबत ग्रामदर्भात उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास जिल्हा कृषी अध्यक्ष पीबी बनसोडे तालुका गटविकास अधिकारी श्रीमती ज्योती कौर दिवे व पंचायत समिती अमोल विभागातील विस्तार अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम ग्रामपंचायत माडीच्या वतीने आज दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत मार्डी सरपंच श्रीमती भोजने व ग