नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या भांडी संचाचे वितरण आज दुपारी माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित माजी जि प सभापती हेमलता शितोळे शशिकांत पाटील शेखर पाटील आदी उपस्थित होते.