अचानक झालेला मोठ्या आवाजाने आडगाव ओझर आडगाव आणि ओझर येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्नीच्या सोहळा आणि धुराचे लोट आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात ढग तयार करताना दिसून येत होते. तितक्यात डीआरडीओ यांच्याकडून पत्र जाहीर करण्यात आले की ही एक स्थिर रॉकेट मोटर चाचणी असून नागरिकांना कुठल्या प्रकारची भीती नाही. पण या चाचणीचा आवाज 180 डेसिबल इतका असल्याने नागरिक दैविक झाले होते पत्र पाहताच नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.