सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी काहीतरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असणाऱ्या एका सराईतास चाकण पोलिसांनी मच्छी मार्केट भागातून जेरबंद केले आहे. दशरथ भागवतराव शिरपूरकर वय 24 वर्ष सध्या रा. मार्केट यार्ड चाकण, मूळ रा. कारंजा जि. वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.