जालना शहरातील सिंधी बाजार येथे करण लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली आहे या घटनेमुळे शहरात एकच खव्या उडाली आहे महानगरपालिकेच्या दुर्लक्ष मुळे घडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मयूर अग्रवाल यांनी केला आहे