आज दिनांक 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला स्थानिक देवरी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती देवरीच्या वतीने आज ईद-ए-मिलाद-उन-नबी कार्यक्रमानिमित्त निघालेल्या मुस्लिम बांधवांच्या भव्य रॅलीमध्ये मुस्लिम बांधवांसाठी चहा नाश्त्याचे आयोजन करून एक भाईचाराच्या संदेश देण्यात आला आहे ईद-ए-मिलाद ज्याला मिलाद-उन-नबी म्हणूनही ओळखले जाते हा जगभरातील मुस्लिमांद्वारे साजरा केला जाणारा एक महत्त्वाच्या धार्मिक सण आहे हा दिवस इस्लामचे शेवटचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या जन्माचे स्मरण जे त्यांच्या शिकवणी