आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी दुपारी 1 वाजता बदनापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सूरवसे यांनी पोलीस ठाणे येथे माहिती दिली,की बदनापूर ता.दावलवाडी येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केला, मुलीचे गावातील एका तरुणाशी प्रेम संबंध होते व बदनामी पोटीच बापाने गळा आवळून या मुलीचा खून केला, व पोलिसांनी बापाला अटक करून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती 7सप्टेंबर रोजी पो. नि. सुरवसे यांनी दिली आहे.