गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहगाव येथील शुभम देसी वय 23 वर्ष या तरुणाने अधिक प्रमाणात गोळ्यांचे सेवन केले त्यामुळे प्रकृती खालावल्याने त्याला गंभीर अवस्थेत दिनांक 19 ऑगस्ट रोजी मंगळवार ला उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी 19 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घेतली आहे. तपास सुरू आहे.