येवला शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबुळगाव येथे मोटरसायकलला हुंडाई कारणे धडक दिल्याने यामध्ये मोटरसायकल चालक प्रणव डूचे व त्याच्या मित्राला गंभीर दुखापत झाल्याने या संदर्भात त्यांनी दिलेले तक्रारीनुसार हुंडाई कारचाल का विरोधात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार थोरात करीत आहे