Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरात ईद-ए-मिलादुन्नबी जल्लोषात साजरी,जुनागांव येथील ईदगाहवर जुलूसचा झालं समारोप

Buldana, Buldhana | Sep 5, 2025
प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव आज 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता बुलढाणा शहरात जुलूस काढून जल्लोषात साजरा करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us