राष्ट्रसंत मोरारीबापूंचा रामकथा पर्व सोहळा यवतमाळातील दारव्हा रोडवरील चिंतामणी खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू झाला आहे. आयोजन समिती,प्रशासन व विविध संस्थांच्या सहकार्याने होत असलेल्या या दिव्य सोहळ्याला कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक विजय बाबू दर्डा,राजेंद्र दर्डा,एवम दर्डा परिवार,यवतमाळ,व शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ. बबलू उर्फ अनिल देशमुख यांनी दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता केले आहे.