Download Now Banner

This browser does not support the video element.

ठाणे: वाहतुक पोलिसांचे काम फक्त हेल्मेट तपासणच आहे का?, मनसेच्या मिरा भाईंदर उपशहर अध्यक्षा रेश्मा तपासे

Thane, Thane | Aug 23, 2025
वाहतुक पोलिसांचे काम फक्त हेल्मेट तपासणच आहे का? असा प्रश्न मनसेच्या मिरा भाईंदर उपशहर अध्यक्षा रेश्मा तपासे यांनी आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास केला आहे. यावेळी त्यांनी वाहतूक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मिरा भाईंदर मधील रिक्षाचालकांबत माहिती दिली असून अनेक रिक्षा अनधिकृतपणे चालत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us