सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या घरातून सुमारे एक लाख 90 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना कल्याण रोडवरील श्रीकृष्ण नगर येथील सुदामा बिल्डिंगमध्ये घडली आहे. ही चोरी जवळच राहणाऱ्या महिने केल्याच्या संशय असून त्या महिलेच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यूयाबाबत तुलसीदास भागचंद रावळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे