औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी एका आठवड्या करता कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील कृषी महाविद्यालयात अभ्यास दौरा काढून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी .पी शेळके यांच्यासह विविध तज्ञाकडून विविध विषयी माहिती जाणून घेतली आहे .यासंदर्भात आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत संवाद साधला आहे .