Download Now Banner

This browser does not support the video element.

शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रवेश

Kurla, Mumbai suburban | Sep 4, 2025
आज गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते व माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी उल्हासनगरमधील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील भाजपा पक्षप्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यासाठी ठाणे शहर आमदार संजय केळकर, उल्हासनगर आमदार कुमार आयलानी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us