Install App
kamalyadav21
This browser does not support the video element.
पारशिवनी: सत्रापुर येथे जुगार अड्यावर कन्हान पोलीसांची धाड, ५ आरोपीस अटक, ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त
Parseoni, Nagpur | Aug 1, 2025
तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील सत्रापुर येथे अवैध जुगार अड्यावर कन्हान पोलीसांची धाड ५आरोपी अटक, मोबाइल व नगद रोख रक्कम सह ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त. कन्हान पोलिसाची कार्यवाही.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!