मुक्रामाबाद येथे नांदेड लोकसभेचे काँग्रेस पक्षाचे व महाविकस आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थित दि. २१ एप्रिल रोजी दुपारी २:०० वाजता जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, राजीव पाटील रावणगावकर राजंनजी देशपांडे, संतोष राठोड , माधवराव पाटील उंद्रिकर, अच्युतराव पाटील बिलाळीकर, ज