Install App
p....b
This browser does not support the video element.
हिंगणा: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शस्त्रक्रियेसाठी बुटीबोरी टाकळघाट येथील महिलेला एक लाख रुपये मंजूर
Hingna, Nagpur | Aug 29, 2025
हिंगणा मतदार संघातील बुटीबोरी टाकळघाट परिसरातील स्वाती श्यामकुमार दुबे यांना मेंदूच्या शस्त्रक्रिये करीता मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लक्ष रुपये मंजूर करण्यात .त्याबाबतचे मंजुरी पत्र आज आमदार समीर मेघे यांच्या हस्ते कुटुंबियांना देण्यात आले #
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!