Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे लोक अदालतीचे आयोजन

Kalameshwar, Nagpur | Sep 13, 2025
दिवाणी व फौजदारी न्यायालय कळमेश्वर येथे आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पासून करण्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोक अदालतीचे आयोजन न्यायाधीश राठोड सर व न्यायाधीश मांडवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या लोकदलतीमध्ये अनेक दिवानी व फौजदारी खटले निकाली काढण्यात आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us