कळमनुरी तालुक्यातील पोतरा परिसरात नेम टोक जांब शेणगी बोर्ड येळेगाव गवळी शिवारात आदिनाथ 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दहा वाजता च्या दरम्यान डबल दोन तास ढगफुटी सदस्य पाऊस होऊन यामध्ये नद्या नाले तुडुंब भरून वाहू लागली शेतातील पिकातूने पाण्याची लोट वाहू लागल्याने सोयाबीन तूर कापूस हळद या पिकाचे मोठे नुकसान झाले,शिवाय आखाडा बाळापुर ते बोलणार रस्त्यावरील पोतरा शिवारातील ओढ्या वरिल पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती .