आमगाव तालुक्यातील कुंभरटोली येथे दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साधारणपणे १२ वाजता श्री. रुपेशजी जोशी यांच्या बारदाना गोदामात विषारी नाग साप दिसून आला. साप दिसताच त्यांनी तातडीने गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य श्री. रघुनाथ भुते यांना फोनद्वारे कळविले.कामाच्या व्यस्ततेमुळे स्वतः उपस्थित राहू न शकल्याने रघुनाथ भुते यांनी आपल्या सहकाऱ्यांमध्ये समन्वय साधत, राजेंद्र भोयर व जितेश लिल्हारे यांना घ