आज दिनांक 26 ऑगस्ट 2025 वेळ सायंकाळी 5:50 च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी राज यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाचे कायदे बदलले जातात मग महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण का दिल जात नाही सगळ्याच गोष्टीत राजकारण करायची घाणेरडे सवय महाराष्ट्रात लागली आहे असेही यावेळी आव्हाड म्हणाले.