कळवण तालुक्यातील कनाशी आश्रम शाळेत निकृष्ट दर्जाचा भाजीपाला हा हा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे विद्यार्थिनींच्या तब्येतीवर परिणाम होत असून विद्यार्थिनी आजारी पडले आहेत . जर आमच्या मुलींना काही त्रास झाल्यास आम्ही आदिवासी विकास मंत्री पासून तर आदिवासी लोकप्रतिनिधींना धडा शिकवू असे पालकांनी सांगितले .