आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा पारेगाव तालुका चांदवड येथील 13 विद्यार्थी हे उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. पारेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एन आर एच एम नर्सिंग चा संप असल्याने त्याचा फटका आता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरतीही जाणवायला सुरुवात झाली आहे .