नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वरील आर्णी तालुक्यातील कोसदानी घाटात दिनांक 2 सप्टेंबरला दुपारी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. हल्ली नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याचे काम झाले त्यामध्ये कोसदणी येथे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आली दरवर्षी पावसाळ्यात येथे दरड कोसळल्याची घटना घडते काल दिनांक 1 सप्टेंबर च्या रात्री पासून आर्णी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून नेहमी प्रमाणे आजही घाटात दरड कोसळली आहे सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही परंतु एक दुचाकी