मनमाड शहरातील वेशातील निमणी गणेश मंदिराच्या वतीने श्री निलमनीची पालखीमध्ये मिरवणूक काढून निवडणूक शहराच्या विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक वाद्य सह मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मनमाड शहरातील नागरिक सहभागी झाले होते