गेवरधा येथुन कुरखेडा कडे संगणक प्रशिक्षणासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांची दुचाकी वडसा मार्गावरील धर्मकाटा जबरदस्त उभे असलेल्या ट्रॅक्टर वर आधार लिया अपघातात कुणाल डाबोळे 18 वर्ष युवक गंभीर जखमी झाला त्याच्यासोबत असलेला कृणाल कांबळे व 19 वर्ष हा किरकोळ जखमी झाला आहे