दिनांक 22 ऑगस्ट रोजी दाखल पुण्यातील आरोपींची माहिती काढत असताना किरण कुमार कबड्डी यांना माहिती मिळाली की आरोपी विकी संजय काळे आणि त्यांच्या साथीदारांनी हा गुन्हा केला असून ते चा शिवारात आहे त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता विकी संजय काळे हा त्यांना मिळून आला त्याने त्याचे साथीदार सुरेश उर्फ पट्ट्या अण्णाभाऊसले मंगेश रामदास काळे वैभव उर्फ मुख्या किरण भोसले सुशांत सुरेश भोसले अशांनी मिळून गुन्हा केला असल्याचे सांगितले