राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णय घेतल्याने समाजात एक नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून दिल्याच्या आरोप करत इतर मागासवर्गीय (ओबीसी) संघटनाने तीव्र विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शहरातील माळी समाजाने जिल्हाधिकारी कार्यावर धडक देऊन आपला निषेध नोंदवला। या निर्णयावर शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.