वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथे भव्य मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने आज मिरवणूक काढण्यात आली . या रॅलीमध्ये अंदाजे 12 ते 13 मोठी नंदी होते प्रत्येक नंदीमध्ये विशेष आकर्षक झाक्या तयार करण्यात आल्या होत्या . सामाजिक संदेश वेशभूषा झाक्या आकर्षक ठरल्या . मिरवणुकीच्या माध्यमातून बँड बाजा सह मोठे नंदी मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने का