आज दिनांक दुपारी चार वाजता अमरावती शहरातील जयस्तंभ चौक ते राजकमल चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात पारधी समाजाच्या बांधवांनी मोठ्या प्रमाणात पुलाच्या खाली बसतात मांडले असून येथे मोठ्या प्रमाणात कचरा व पोती टाकण्यात आले यामुळे राहतारीला मोठा अडथळा निर्माण झाला असून रोडवर येऊन स्वयंपाक बनवणे वगैरे असे कार्य करत असताना प्रशासनाने मनपा अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करत संपूर्ण सामान जप्त करण्यात आले आहे तर त्यांना तिथून खाली केले आहे.